कोल्हापूर

ओबीसी बहुजन पार्टीचे जिल्हाध्यक्षपदी एकनाथ कुंभार

CD

94636
एकनाथ कुंभार
94639
बाळासाहेब लोहार
94644
सचिन सुतार


ओबीसी बहुजन पार्टीच्या
जिल्हाध्यक्षपदी कुंभार
कोल्हापूर ः ओबीसी बहुजन पार्टीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी एकनाथ कुंभार यांची, तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब लोहार आणि सचिन सुतार यांची निवड झाली. दैवज्ञ बोर्डिंग येथे झालल्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत निवडी झाल्या.
याप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दिगंबर लोहार म्हणाले, ‘‘राजकीय सत्तेत ओबीसी, भटके विमुक्त, मागासवर्गीय समाजाचे खरे प्रतिनिधीत्व पोहोचविण्यासाठी ओबीसी बहुजन पार्टी कार्यरत आहे. या पार्टीत सहभागी व्हावे.’’ यानिमित्त एम. के. सुतार, पांडुरंग परीट, धनाजी गुरव, बाळासाहेब मोमीन काशिनाथ माळी, सरपंच जालिंदर कुंभार आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जोतिराम लोहार, नामदेव लोहार, चंद्रकांत कोवळे, ज्ञानेश्‍वर सुतार, योगेश कुंभार, डी. बी. सातार्डेकर, आकाश सुतार, बाळासाहेब लोहार, किशोर लिमकर, बळीराम जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींनी ९.३ कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी 'पीएम-किसान' योजनेचा २२ वा हप्ता जारी केला

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT