

Tilak Varma Wicket | Duleep Trophy Final | East Zone vs South Zone
Sakal
Duleep Trophy Final, East Zone vs South Zone: दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पूर्व विभागाचा कर्णधार ईशान किशनपाठोपाठ दक्षिण विभागाचा कर्णधार तिलक वर्माही चमकला आहे. पण या सामन्यात दोन्ही संघांमध्ये प्रतिस्पर्धा पाहायला मिळाली असली तरी खिलाडूवृत्तीचेही दर्शन घडले आहे, ज्याचे कौतुक होत आहे.
सध्या तिलक वर्मा (Tilak Varma) बाद झाल्यानंतरचा व्हिडिओ व्हायरल होत असून यात पूर्व विभागाने त्याच्यासोबत केलेल्या कृतीचे कौतुक होत आहे.