कोल्हापूर

संगणक शिक्षणातून मुकबधीरांना बळ

CD

gad41.jpg

गडहिंग्लज ः साई मूकबधिर प्रशालेला संगणक प्रदानप्रसंगी सतीश पाटील, प्रकाश पताडे, राकेश पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
------------------------------------------------------
संगणक शिक्षणातून मूकबधिरांना बळ
सतीश पाटील ः ''साई मूकबधिर''ला संगणक प्रदान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ ः आज जगभरात संगणकीय शिक्षण महत्त्वाचे ठरत आहे. त्याचा वापरही सर्वत्र होत आहे. परंतु मूकबधिर मुलांनाही नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या हेतूने नवी मुंबईचे पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी साई मूकबधिर विद्यालयाला संगणक संच दिले असून, या शिक्षणातून विद्यार्थ्यांना बळ मिळणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा संस्थेचे संस्थापक सतीश पाटील यांनी केले.
श्री. मेंगडे यांनी दिलेल्या या अत्याधुनिक संगणक संच शाळेला प्रदान केला. त्यावेळी ते बोलत होते. गोडसाखरचे संचालक प्रकाश पताडे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, मूकबधिर शाळेला गरजेचा असलेला संगणक मिळाल्याने विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख होणार आहे. यामुळे संगणक शिक्षणाचे विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आप्पासाहेब पाटील, दीपक घोरपडे, शिवाजी राणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VD Satheesan Kerala CM : केरळला नवे नेतृत्व; काँग्रेसकडून व्ही. डी. सथीसन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

ACB Bribe Arrest : पुण्यानंतर आता नवी मुंबईत 'एसीबी'चा मोठा दणका; सिडकोचे अप्पर जिल्हाधिकारी 22 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत

ChatGPT ने एका रात्रीत बनवून टाकलं करोडपती! केली 631 अब्ज रुपयांची कमाई, काय होती ट्रिक? पाहा

IPL 2026: विकेट तर गेलीच, पण सोन्याची चैनही पडली! RCB च्या ओपनरसोबत घडला अजब प्रकार अन् मग पडिक्कलने दाखवलं वेळेचं भान

Chandrakant Patil on Jayant Patil : सांगली-पेठ रस्ता न करणारे ‘शक्तिपीठ’ महामार्गावर बोलत आहेत, चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांचा घेतला समाचार

SCROLL FOR NEXT