कोल्हापूर

श्‍वान निर्बिजीकरण

CD

भटक्या कुत्र्यांबाबत
पालिकेकडून आवाहन
कोल्हापूर : परिसरातील ज्या भटक्या श्‍वानांची प्रसूती झाली आहे, अशांची माहिती नागरिकांनी द्यावी. त्यानुसार त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यास मदत होईल, असे आवाहन महापालिकेने केले आहे. भटक्या श्‍वानाची गर्भधारण झाल्यानंतर व पिल्ले जन्मल्यानंतर तत्काळ शस्रक्रिया करता येत नाही. ज्या श्‍वानांची प्रसूती होऊन किमान ५० दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांच्यावरच शस्रक्रिया करावी लागते. अशांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यासाठी महापालिकेतर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी घराजवळील अथवा परिसरातील श्‍वानास पिल्ले होऊन किमान ५० दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे, अशा श्‍वानांची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांना द्यावी. त्यानुसार त्या श्‍वानांवर शस्रक्रिया करण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

टॉप थ्री वगळून ४ ते ६ नंबरच्या न्यायाधीशांची शिफारस; सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

आयआयटीत मृत्यूचे सावट! २० वर्षांत १७१ विद्यार्थ्यांची आत्महत्या, धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT