कोल्हापूर

दुचाकीसह खड्ड्यात पडून वृद्धा गंभीर

CD

दुचाकीसह खड्ड्यात
पडून वृद्धा गंभीर
कोल्हापूर, ता. ४ ः भाऊसिंगजी रोडवरील करवीर तहसीलदार कार्यालयाच्या पायाभरणीसाठी काढण्यात आलेल्या खड्ड्यात पडून आनंदी मधुकर परब (वय ७७, रा. सोमवार पेठ) गंभीर जखमी झाल्या. नातेवाइकांसोबत दुचाकीवरून मंदिरात निघाल्या होत्या. गुरुवारी रात्री त्यांची दुचाकी घसरल्याने त्या खड्ड्यात पडल्या.
करवीर तहसीलदार कार्यालयाचे बांधकाम सुरू असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली आहे. तसेच बाजूच्या रस्त्यावरही चिखल झाल्याने हा अपघात घडला. परब यांच्या डोक्याला, बरगड्यांना दुखापत झाल्याने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात त्यांचा नातेवाईकही खड्ड्यात पडल्याने जखमी झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT