कोल्हापूर

अध्यक्षपदी संतोष पाटील

CD

94932

अध्यक्षपदी
संतोष पाटील
इचलकरंजी ः येथील रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी संतोष पाटील, सचिवपदी चंद्रकांत मगदूम, खजिनदारपदी शरद देसाई यांची निवड झाली. पदग्रहण सोहळा उद्या (ता. ६) सांयकाळी ५ वाजता रोटरी सेवा केंद्र (दाते मळा) येथे होणार आहे. महेंद्र मुथा व सुनील लिमये यांच्याहस्ते कार्यक्रम होणार आहे. अन्य कार्यकारिणी अशी, प्रेसिडेंट इलेक्ट - संजय घायतिडक, व्हाईस प्रेसिडेंट - पंकज कोठारी, जॉईंट सेक्रेटरी - पिरगोंडा पाटील, डायरेक्टर क्लब सर्व्हिस सुशील माहेश्वरी, व्होकेशनल सर्व्हिस सुनील यळरुटे, रोटरॅक्ट व इंटरॅक्ट - डॉ. अभिजित कलवडे, कम्युनिटी सर्व्हिस - सागर पाटील, न्यू जनरेशन - राजाराम जाधव, पोलिओ प्लस - संजय खोत, इंटरनॅशनल सर्व्हिस किरण पाटील, सार्जंट अॅट आर्मस् - मुकुंद माळी, लिट्रसी समिती - सुजित मगदूम, यूथ सर्व्हिस - अनिल भुतडा, वेल्फेअर ट्रस्ट - प्रकाश गौड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT