कोल्हापूर

देवर्डे हायस्कूलमध्ये पालक मेळावा

CD

देवर्डे हायस्कूलमध्ये
पालक मेळावा
आजरा : देवर्डे (ता. आजरा) येथील श्री रवळनाथ हायस्कूलमध्ये पालक मेळावा उत्साहात झाला. मुख्याध्यापक सुभाष सावंत अध्यक्षस्थानी होते. राजेंद्र पाटील, महेश नावलगी यांनी शाळेतील उपक्रमांची माहिती पालकांना दिली. मुख्याध्यापक सुभाष सावंत, सुभाष कांबळे यांनी पालकांना मार्गदर्शन केले. दीपक पाटील, सुभाष कांबळे, वंदना कुंभार, सुभाष चाळके यांनी चर्चेत सहभाग घेतला. मुख्याध्यापक सुभाष सावंत, सुभाष कांबळे यांनी मार्गदर्शन केले. देवेंद्र शिखरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रभाकर बागडी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

Bajrang Sonawane: बीडमधील खून प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

Pune Water Issue : पाणीप्रश्‍नावरून प्रशासन धारेवर! नियोजन कोलमडल्याचा नगरसेवकांचा आरोप

Water Supply : तब्बल १२०० टॅँकर फेऱ्यांनी भागवली सातारकरांची तहान; पाऊस रखडल्‍यास गंभीर होणार परिस्थिती

SCROLL FOR NEXT