कोल्हापूर

निधन वृत्त

CD

95052
लक्ष्मणराव रोकडे यांचे निधन
कोल्हापूर : मिराबाग येथील लक्ष्मणराव तुळजाप्पा रोकडे (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार नेत्रदान केल्यानंतर पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे विवाहित दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.
........

95044
राजाराम चोपडे
कोल्हापूर : शास्त्रीनगर येथील राजाराम गणपत चोपडे (वय ८०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ६) आहे.

95045
स्वप्नील शिर्के
कोल्हापूर : शिंगणापूर येथील स्वप्नील अशोक शिर्के (वय ३५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.

95048
दीपा पाटील
कोल्हापूर : शहाजी वसाहत येथील दीपा दिलीप पाटील (वय ६१) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.


95053
सुभाष खाडिलकर
कोल्हापूर : येथील सुभाष केशव खाडिलकर (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

95056
शांताबाई शेलार
कोल्हापूर : येथील शांताबाई शेलार (वय ९८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे व परतवंडे असा परिवार आहे.

95062
शोभा घोडके
कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) येथील शोभा जयवंत घोडके (वय ८४) यांचे निधन झाले. रक्षाविर्सजन रविवारी (ता. ७) आहे.

95064
हिंदुराव शिंदे
कोल्हापूर : गणेश कॉलनी, आयटीआय शेजारी, कळंबा रोड येथील हिंदुराव तातोबा शिंदे (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, मुली, नातवंडे असा परिवार आहे.

95066
ीरमेश मोरे
कोल्हापूर : राम गल्ली, कळंबा येथील रमेश अण्णाप्पा मोरे (वय ६२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.

02663
हिराबाई पाटील
कोल्हापूर : कसबा ठाणे येथील हिराबाई बापू पाटील (वय ९६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.

94869
अनुसया पाटील
कोल्हापूर : भामटे (ता. करवीर) येथील अनुसया गणपती पाटील ( वय ९१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.

95042
एम. बी. आणेकर
गारगोटी ः येथील मधुकर बाबूराव आणेकर (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

gad55.jpg :
95068
भरमा चिक्कोडे
गडहिंग्लज : कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील भरमा मुरारी चिक्कोडे (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.

ich59.jpg
95034
श्रीमंती कांडगावे
इचलकरंजी : येथील श्रीमंती रामचंद्र कांडगावे वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. माती सावडणेचा विधी रविवारी (ता. ७) लिंगायत स्मशानभूमीत आहे.

ich510.jpg
95033
अण्णाप्पा सुतार
इचलकरंजी : लिंगनगुडी परिसरातील अण्णाप्पा शंकर सुतार (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

01988
शोभा घोडके
वडणगे : जयभवानी चौक मठ गल्ली येथील शोभा जयवंत घोडके (वय ८३) यांचे निधन झाले . त्यांच्या मागे भाऊ , भावज , दोन भाचे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! मनसेचे दोन उमेदवार बेपत्ता, राज ठाकरे पोलिसांच्या संपर्कात, नेमकं काय घडतंय?

Shiv sena Pune Election: पुण्यात शिवसेनेची युती तुटली? १२३ जागांवर पक्ष स्वतंत्र लढणार? पडद्यामागे काय घडलं?

Sangli Election : ‘माघार घे, तुला कॉप्ट करतो! ’महापालिका निवडणुकीत नेत्यांचे नवे गाजर; सांगलीत ‘स्वीकृत’ राजकारण चर्चेत

Latest Marathi News Live Update : पुण्यात भाजपचा पहिला उमेदवार बिनविरोध

धक्कादायक! नववर्षानिमित्त मिठाई देण्यासाठी घरी बोलावलं अन् प्रेयसीनं चाकूनं प्रियकराचं गुप्तांगच कापलं, मुंबईत काय घडलं?

SCROLL FOR NEXT