कोल्हापूर

‘एमसीए’ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आजपासून

CD

‘एमसीए’ची
प्रवेश प्रक्रिया
आजपासून


कोल्हापूर ः राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने आज विविध वीस पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या तात्पुरत्या प्रवेश प्रक्रियेच्या प्रारंभाच्या तारखा आज जाहीर केल्या. त्यानुसार एमसीए अभ्यासक्रमाची प्रक्रिया उद्या, शनिवारपासून सुरू होणार आहे.
एमबीए., एमएमएस, एमई. एमटेक, एम. आर्किटेक्चर या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ९ जुलैपासून, तर बी. फार्मसी. फार्मा डी, बी. एचएमसीटी या अभ्यासक्रमांची प्रक्रिया ११ जुलै आणि बी. डिझाईन., बीएड अभ्यासक्रमाची १२ तसेच एम. फार्मा., एम. एचएमसीटी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया १३ जुलैपासून सुरु होणार आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित होण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

मुलं नाही पण पुतण्या चालवतोय भरत यांच्या अभिनयाचा वारसा ! 'या' मालिकेत करतो काम

Video Viral : तिलक वर्माने विचारला सूर्या दादाला प्रश्न; उत्तर मिळाले, IPL 2026 मध्ये मी कर्णधार नाही, तू हार्दिकला विचार...

१९ वर्षीय तरुणीला परराज्यात नेत २ लाखांत विकलं, फसवून लग्न केलं अन् २ महिने लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT