कोल्हापूर

पत्र

CD

जागते रहो !
मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. त्यातून नैसर्गिक आपत्ती निर्माण होत आहेत. भूकंप, महापूर, वीज पडणे, वादळ, भूस्‍खलन अशा आपत्तींतून निर्माण होणारी जीवित आणि वित्त हानी प्रचंड असते. या आपत्ती कायमस्वरूपी टाळता येत नसल्या तरी त्या घडू नयेत, यासाठी उपाय आणि सुरक्षितता घेणे हाच तरणोपाय आहे. पावसाचा जोर वाढू लागला की, धरण आणि नदीतून पुढे विसर्ग होणे आवश्‍‍यक असते आणि तो झाला नाही तर पाणी धोका पातळीवर येते आणि महापुराचे संकट ओढवते. अशा वेळी नागरिकांनी शासनाने केलेल्या सूचना आणि इशारे यांचे पालन करीत स्थलांतर करणे योग्य असते. डोंगरातील लहान भेगांतून पाणी शिरत त्याच्या मोठ्या भेगा निर्माण होऊन भूस्‍खलन होण्याची शक्यता असते. ते होण्यापूर्वी निसर्गातील लक्षणे जाणून घेत भूस्खलनप्रवण गावांनी स्थलांतर करणे आवश्यक असते.
- किरण तांबे,
तळंदगे, कोल्हापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT