कोल्हापूर

निधन वृत्त

CD

95230
लालासाहेब यादव
कोल्हापूर : जासूद गल्ली, मंगळवार पेठ येथील लालासाहेब वसंतराव यादव (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

९५२५३
मालूताई माळी
कोल्हापूर ः मंगळवार पेठेतील मालुताई सदाशिव माळी (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सुन व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.७) सकाळी नऊ वाजता आहे.

९५२५२
छाया बेलेकर
कोल्हापूर ः शनिवार पेठेतील श्रीमती छाया यशवंत बेलेकर (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

95164
तेजराज भोसले
कोल्हापूर : यादवनगर येथील तेजराज बापूसो भोसले (वय ५१) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.

95199
गणपतराव पाटील
कोल्हापूर : कदमवाडी येथील गणपतराव आप्पासो पाटील (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.

95214
बाबूराव पाटील
गांधीनगर : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील बाबूराव नारायण पाटील (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सहा मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.

ich61.jpg
95242
सिद्धाप्पा वाळकुंजे
इचलकरंजी ः येथील वेताळ पेठ भागातील सिद्धाप्पा भाऊ वाळकुंजे (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन भाऊ, दोन मुलगे, सुना, तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

05606
जानकी घाटगे
कुंभोज : येथील जानकी दादू घाटगे (वय ६५) यांचे निधन झाले. त्‍यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ८)आहे.

04383
कस्तुरी साखरे
उत्तूर ः येथील कस्तुरी शिवपुत्राप्पा साखरे ( वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

05836
संजय देसाई
कोनवडे : म्हसवे (ता. भुदरगड) येथील संजय सखाराम देसाई (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, भाऊ, भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टात काय घडलं? न्यायाधीशांनीच दिला कोर्टासमोर आंदोलन करण्याचा इशारा, प्रशासनावर तीव्र नाराजी

एक्सप्रेस वेवर मृत्यूचं तांडव! भाविकांच्या ट्रॅव्हलरचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी

Mumbai Local: देवीच्या दर्शनासाठी लोकल प्रवास करताय? वेळापत्रक पहाच, 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; अनेक रेल्वे सेवा रद्द

Pension Update: पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! सरकारकडून पेन्शनमध्ये बदल; 3.20 कोटी लोकांना फायदा, नेमकं काय बदललं?

Latest Marathi News Live Update : नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा, तर भगवानगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार

SCROLL FOR NEXT