कोल्हापूर

तवनाप्पा पाटणे हायस्कूलमध्ये बक्षीस वितरण

CD

95191
कोल्हापूर : पाटणे हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरणप्रसंगी विद्यार्थ्यांसह मान्यवर.

पाटणे हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण
कोल्हापूर : तवनाप्पा पाटणे हायस्कूलमध्ये शालांत परीक्षेतील परितोषिक वितरण समारंभ झाला. संस्थापक विभुते गुरुजी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. प्रा. आय. जी. शेख यांच्या हस्ते दहावी परीक्षेत यश मिळवलेल्या सौमित्र राईलकर, प्रांजली निंबाळकर, गायत्री शिंदे यांचा सत्कार केला. शाळा समिती अध्यक्ष मिलिंद करमळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी विद्यार्थी आशुतोष केसकर, रमेश जाधव, नियामक मंडळाचे अध्यक्ष उदय सांगवडेकर, सदस्य अरुण डोंगरे, शाळा समिती सदस्य केशव तिरोडकर, आजी-माजी शिक्षक, कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक उपस्थित होते. मुख्याध्यापक सतीश भोसले यांनी प्रास्तविक केले. यू. आर. देशपांडे यांनी परिचय करून दिला. डी. सी. पाटील, डी. आर. गुरव यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. जे. एम. ओक, ए. यू. कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. संजय नलवडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT