कोल्हापूर

इचल : आयुक्त बडतर्फ मागणी

CD

दरम्यान, इचलकरंजी शहराच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असताना महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे हे कोणतेही सहकार्य न करता सतत दुर्लक्षच करत आहेत. त्यामुळे पाणी प्रश्‍नाचे गांभीर्य नसणाऱ्या दिवटे यांना तातडीने बडतर्फ करा, अशी थेट मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. मागील वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री मुश्रीफ यांनी माझ्या मागणीवरून कृष्णा व पंचगंगा योजनेच्या विद्युत मोटारी बदलण्यासह तत्सम्‌ कामांसाठी ४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनीही कोणती कामे करावयाची, याचा प्रस्ताव देण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र. अद्याप त्यासंदर्भात कार्यवाही केलेली नाही. निधी असतानाही आयुक्तांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे विकासकामांना खीळ बसत आहे. त्यामुळे आयुक्तांना तातडीने बडतर्फ करा अथवा मी सभात्याग करतो, असा इशारा आमदार आवाडे यांनी यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT