कोल्हापूर

डी.डी. शिंदे महाविद्यालयास नॅक समितीची भेट

CD

डी. डी. शिंदे महाविद्यालयास
नॅक समितीची भेट   

कोल्हापूरः डी. डी. शिंदे सरकार महाविद्यालयास नॅक (राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषद) समितीने भेट दिली. या समितीचे अध्यक्ष डॉ. पी. नटराजन, समिती संचालक सदस्य डॉ. अशान रिद्दी व सदस्य प्रा. डॉ. अजय सरीन यांचे स्वागत सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा माधुरी शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रथमेश शिंदे, डॉ. राहुल माने, प्रा. पंडित खडतरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. गिरीगोसावी यांनी केले. दरम्यान, समितीने महाविद्यालयाच्या सर्व विभागांतील मागील पाच वर्षांतील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : '7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार, नजर लागते म्हणून करायचा विशिष्ट विधी'; SIT तपासात धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणूक! २० उमेदवारांनी माघार; दुपारी ३ वाजता चित्र स्पष्ट होणार

Viral Video : शिक्षण आहे की व्यवसाय? इयत्ता दुसरीच्या पुस्तकांसाठी मोजावे लागले ९,००० रुपये; पालकाने मांडली व्यथा, व्हिडिओ व्हायरल

Hi Dear असा एक मेसेज अन् तुमचं बँक अकाऊंट होईल रिकामं; मोबाईल हॅक, नवा सायबर फ्रॉड नेमका आहे तरी काय? पाहा

गुन्हा कबूल केलाय, तक्रारदाराची तक्रारच संशयास्पद; खरातच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT