कोल्हापूर

नाल्याहैदर पंजाची आज होणार प्रतिष्ठापना

CD

95532
...
पारंपरिक कुदळ मारण्याच्या
विधीने मोहरमला प्रारंभ

नाल्याहैदर पंजाची आज होणार प्रतिष्ठापना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : मोहरमनिमित्त आज बाबूजमाल दर्ग्यासह विविध ठिकाणी कुदळ मारण्याचा पारंपरिक विधी झाला. भर पावसात पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा विधी झाला. उद्या (सोमवार) रात्री येथे मानाच्या नाल्याहैदर पंजाची प्रतिष्ठापना होणार असून त्यानंतर सर्वत्र पंजे प्रतिष्ठापनेला प्रारंभ होईल. दरम्यान, उद-धुपाबरोबरच पंजांसाठीच्या फेट्यांची बाजारपेठ सजली आहे.
मोहरमचा सण दहा दिवसांचा असून पहिल्या पाच दिवसांत सर्वत्र विधिवत पंजे प्रतिष्ठापना होईल. त्यानंतर सर्वत्र पंजेभेटीच्या सोहळ्यांना प्रारंभ होणार असून शहरासह जिल्ह्यातील विविध भागातही यंदा जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील तालमींतही पंजांची पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठापना होणार असून या तालमींसह दर्गा आणि पंजे प्रतिष्ठापना होणारा परिसर विद्युत रोषणाईने सजला आहे. यंदा भर मोहरम उत्सवातच पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी आवश्यक खबरदारी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artemis 2 mission: ऐतिहासिक क्षण! ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राकडे; मानवाच्या इतिहासातील सर्वात दूरचा अंतराळ प्रवास

Divyang Students: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ; अभ्यास दौऱ्यासाठी मिळणार अर्थसाह्य..

Latest Marathi News Live Update : हनुमान जयंतीनिमित्त नाशिकच्या अंजनेरीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा घाटात ट्रक अपघात, वाहतूक सुमारे एक तास ठप्प; पंढरपूर-जळगाव ट्रकचा ब्रेक फेल; समोरील ट्रकला धडक

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

SCROLL FOR NEXT