कोल्हापूर

‘ओंकार’मध्ये कार्यशाळा

CD

‘ओंकार’मध्ये
कार्यशाळा
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात पदवीनंतरच्या रोजगार संधी या विषयावर कार्यशाळा झाली. माजी विद्यार्थी असोसिएशनतर्फे कार्यशाळा झाली. सौदागर हणमंते यांनी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल पाटील अध्यक्षस्थानी होते. संचालक गजानन गिजवणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. हणमंते यांनी मराठी ही ओठाची भाषा असली तरी इंग्रजी ही आपल्या पोटाची भाषा आहे. त्यामुळे इंग्रजीवरही प्रभुत्व मिळवा असा सल्ला दिला. डॉ. के. आर. तनंगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ज्ञानराजा चिघळीकर, प्रा. सुषमा पाटील, प्रा. श्रद्धा बनसोडे, प्रा. सचिन पाटील, सुभाष कांबळे आदी उपस्थित होते. शर्वरी पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Nanded Crime: डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणे भोवले! वाई बाजारच्या पूजा मेडिकल्स परवाना निलंबित; सहाय्यक आयुक्तांची कारवाई!

Success Story: मोलमजुरी करणाऱ्या आईचा मुलगा आयआयटीत; पारनेरच्या संतोष पागिरेंची गरुड झेप, लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले!

"फिटनेसच्या बाबतीत माझा रोल मॉडेल कुशल बद्रिके! देवदत्तने सांगितले ‘घबाडकुंड’ च्या सेटवरचे मजेशीर अनुभव

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT