कोल्हापूर

जीवन प्राधिकरणचे पवार

CD

95810
...
जीवन प्राधिकरणच्या
कार्यकारी अभियंतापदी मनीष पवार
कोल्हापूर ः येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंतापदी मनीष पवार यांची पदोन्नतीने नेमणूक झाली. यापूर्वी त्यांनी महापालिका, जिल्हा परिषद तसेच इचलकरंजी नगरपालिकेत काम केले आहे. पवार सध्या पुणे येथील जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये उपअभियंतापदी कार्यरत होते. त्यांची येथील रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी महापालिका, जिल्हा परिषद, इचलकरंजी नगरपालिका, बारामती, रत्नागिरी या ठिकाणी सेवा बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Sangli Bank Election : चंद्रकांत पाटील, विशाल पाटील यांच्यात गुफ्तगू; खासदारांकडून राहुल महाडिक यांना शुभेच्छा, सांगली जिल्‍हा बँक निवडणुकीत नवा ट्विस्‍ट

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT