कोल्हापूर

हद्दवाढीला शेतकरी संघटनेचा विरोध

CD

शहराच्या हद्दवाढीतून
१९ गावे वगळा

शेतकरी संघटनेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः शहरातच नागरी सुविधांची वानवा असल्याने गावांचा समावेश शहरात करू नये. हद्दवाढीला शेतकरी संघटनेचा विरोध असून, प्रस्तावित १९ गावे यातून वगळावीत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष जोतीराम घोडके यांनी केली. या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निवेदनातील माहितीनुसार, शहराची हद्दवाढ होणार असे सांगण्यात येत आहे. यामध्ये शहर परिसरातील १९ गावे शहराच्या हद्दीत घेतली जाणार आहेत. याला शेतकरी संघटनेचा विरोध आहे. शहरात बांधकाम परवाना घेण्यासाठी लाख रुपये द्यावे लागतात. शहरात कचरा, सांडपाणी याच्या सुविधा पुरेशा नाहीत. बहुतांश भागात पाणी योग्य प्रमाणात मिळत नाही. त्या तुलनेत ग्रामपंतायतीमध्ये बांधकाम परवाना तत्काळ मिळतो. तसेच पाणीपुरवठा सुरळीत होतो. ही गावे स्वयंपूर्ण आहेत. त्यामुळे हद्दवाढ करू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Wedding Destination: शोधताय? हिमालयाच्या कुशीतलं हे मंदिर बनतंय नवविवाहितांचं आवडतं ठिकाण, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

SCROLL FOR NEXT