Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Ladki Bahin Yojana June installment update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. जून आणि जुलैचे मिळून ३ हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे.
Maharashtra Ladki Bahin ₹3000 payment news

Maharashtra Ladki Bahin ₹3000 payment news

esakal

Updated on

मुंबई : राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिला घेत (Maharashtra Ladki Bahin Yojana ₹3000 payment) आहेत. मात्र, जून महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा न झाल्याने त्यांच्यात संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com