कोल्हापूर

गुड्डादेवीची यात्रा भडगावला उत्साहात

CD

गुड्डादेवीची यात्रा
भडगावला उत्साहात
गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील श्री गुड्डादेवीची यात्रा उत्साहात झाली. सकाळी नऊला देवीला अभिषेक घालण्यात आला. पुजा व आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भडगावसह परिसरातील भाविकांची दर्शनासाठी दिवसभर गर्दी होती. सायंकाळी गावातील मंदिरापासून पालखी मिरवणूक निघाली. मुख्य रस्त्यावरुन ती डोंगरावरील मंदिरापर्यंत गेली. या ठिकाणी आरती झाली. पोलिस पाटील उदय पुजारी, सुभाष चोथे, दयानंद पट्टणकुडी, बसाप्पा रेगडे, सिदाप्पा चिनगुडे, आप्पासाहेब मोर्ती, चिदानंद शिंत्रे, आप्पासाहेब नाईक, शिवराज भकरी, बाळासाहेब मोर्ती, वसंत नाईक यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax: 1 एप्रिलपासून नवा Income Tax नियम! पगार, घर-गाडी, गिफ्ट, PF वर आता आकारला जाणार कर; जाणून घ्या 7 मोठे बदल

Latest Marathi News Live Update : झोजी ला खिंडीत जोरदार हिमवृष्टी

Tejaswini Sangale Death : सुवर्णपदक विजेती खेळाडू मृत्यूशी झुंज हारली! राष्ट्रीय खो-खो पटू तेजस्विनी सनगलेचे वयाच्या 18 व्या वर्षी निधन, अपघातात मेंदूला...

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

SCROLL FOR NEXT