कोल्हापूर

जिल्हा परिषद

CD

अर्जुन गोळे यांनी स्वीकारला
जि. प. पाणीपुरवठ्याचा पदभार

कोल्हापूर, ता. २९ : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी अर्जुन गोळे यांनी आज पदाभार स्वीकारला. या पदावर वैजनाथ कराड हे प्रभारी म्हणून काम पाहत होते.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हे पद रिक्त होते. हा विभाग प्रभारी अधिकारी यांच्याकडूनच चालवला जात होता. आज श्री. गोळे यांची पदावर नियुक्ती झाली आहे. त्यामुळे या विभागाला आता पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत. गोळे यांनी यापूर्वी गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता म्हणून, डिसेंबर २०२१ मध्ये पनवेल येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थान उपविभागाचे उप अभियंता म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर पदोन्नतीवर ते मे २०२३ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेमध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालय येथे आणि आता कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाले आहेत. त्याचे स्वागत प्रभारी अभियंता श्री. कराड यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT