कोल्हापूर

खड्डेमुक्तीसाठी आंदोलन

CD

‘खड्डेमुक्त कोल्हापूर’साठी काँग्रेसचे
आज एकाचवेळी ८१ प्रभागांत आंदोलन

कोल्हापूर, ता. २७ : काँग्रेसच्यावतीने खड्डेमुक्त कोल्हापूरसाठी बुधवारी (ता. २८) शहरातील ८१ प्रभागांत एकाच वेळी निदर्शने केली जाणार आहेत. यामध्ये जास्तीत जास्त कोल्हापूरकरांनी आपापल्या प्रभागांतील आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.
आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत काँग्रेसचे माजी नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. गणेशोत्सव तोंडावर आहे. कोल्हापूरकरांमध्ये मोठा असंतोष असल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सकाळी नऊ वाजता एकाच वेळी निदर्शने करण्यात येणार आहेत. आमदार ऋतुराज पाटील यांनी खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेकडे वारंवार मागणी केली. त्यावर कार्यवाही होत नसल्याने आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, सत्यजित जाधव, भूपाल शेटे, राजू लाटकर, आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT