कोल्हापूर

होमगार्ड भरती

CD

‘होमगार्ड’च्या
मैदानी चाचणीला
पावसामुळे स्थगिती

कोल्हापूर : गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) भरतीसाठी उद्यापासून (ता. २८) होणारी कागदपत्रांच्या पडताळणीसह मैदानाची चाचणीची प्रक्रिया पावसामुळे स्थगित केल्याची माहिती जिल्हा समादेशक तथा अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिली.
उद्यापासून ते ३० सप्टेंबर या कालावधीत होमगार्डमधील महिला व पुरुष भरतीची प्रक्रिया पोलिस कवायत मैदानावर होणार होती. पहिल्या दिवशी कागदपत्रांची छाननी तर त्यानंतर टप्प्याटप्प्याने शारीरिक चाचणी होणार होती. पण, आठ दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शारीरिक व मैदानी चाचणी घेणे शक्य नसल्याने व या दरम्यान उमेदवारांना काही होऊ नये याची खबरदारी घेत ही प्रक्रिया स्थगित केल्याची माहिती देसाई यांनी दिली. या भरतीची नवी तारीख व वेळ संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, असेही या आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT