कोल्हापूर

केभो- स्ट्रक्चरल ऑडिट

CD

स्ट्रक्चरल ऑडिटचा
प्राथमिक अहवाल सोमवारी?

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या जळितानंतर स्ट्रक्टवेल कंपनीमार्फत गेल्या आठवड्यात केलेल्या पाहणीनंतर प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल सोमवारी (ता.२) महापालिकेला सादर होण्याची शक्यता आहे.
आगीच्या घटनेनंतर १९ ऑगस्टपासून कंपनीने इंडोस्कोपी आणि इतर अत्याधुनिक साधनांच्या माध्यमातून विविध चाचण्या केल्या होत्या. काही नमुनेही तपासणीसाठी घेतले होते. प्राथमिक अहवालात तपासणी केलेल्या भागातील धोकादायक भाग कुठले व साधारण कुठले, याची माहिती दिली जाणार आहे. नमुन्यांची चाचणी होण्यास वेळ लागणार असून, अंतिम अहवालातच त्याचे निष्कर्ष समाविष्ट केले जाणार आहेत. हा प्राथमिक अहवाल सादर केल्यानंतर ढिगारा असलेल्या भागातील भिंतीची तपासणी केली जाईल. त्यातूनच अंतिम निष्कर्ष काढलेला अहवाल महापालिकेकडे सादर केला जाईल. त्यासाठी ढिगारा लवकरात लवकर काढावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today: रशिया-अमेरिकेत डिझेल महागले; भारतात पेट्रोल-डिझेलचे दर किती? पाहा ताजे रेट

Maharashtra Drought Survey : दुष्काळी पंचनामे आजपासून; चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती

UPI MDR Charges : 15 सप्टेंबरच्या निर्णयानंतर UPI पेमेंटवर MDR शुल्क; PhonePe-Google Payच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता

गोविंदा कोमल रानीसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला, नेटकरी चिडले! 'सुनीताजींना आणायला हवं होतं'

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

SCROLL FOR NEXT