08230
सुभाष पाटील
कोल्हापूर : येथील सुभाष रामचंद्र पाटील (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १) आहे.
08231
उदय कुलकर्णी
कोल्हापूर : येथील उदय शामराव कुलकर्णी (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ व बहीण असा परिवार आहे.
08232
गणपती मिसाळ
कोल्हापूर : फुलेवाडी पाचवा स्टॉप येथील गणपती कृष्णा मिसाळ (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
08233
वसंतराव सरनाईक
कोल्हापूर : राजारामपुरी येथील वसंतराव केशव सरनाईक (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १) आहे.
08234
आक्काताई चिरमिरे
कोल्हापूर : जोतिबा डोंगर येथील आक्काबाई लक्ष्मण चिरमिरे (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १) आहे.
08235
लीलावती हिडदुगी
कोल्हापूर : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील लीलावती शिवपुत्रप्पा हिडदुगी (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
08236
कांचन यादव
कोल्हापूर : सरनोबतवाडी येथील कांचन विनायक यादव (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १) आहे.
08258
शांताबाई पाटील
वडणगे : येथील माळवाडी भागातील शांताबाई कृष्णात पाटील (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे चार मुलगे, मुलगी, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे
-------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.