कोल्हापूर

आजपासून चित्र प्रदर्शन

CD

फोटो 16117

सुरम्या चित्र प्रदर्शन आजपासून

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः येथील राजर्षी शाहू स्मारक भवनातील कलादालनात उद्यापासून (शनिवार) विविध व्यवसायात कार्यरत चार कलाकारांच्या चित्रांचे सुरम्या प्रदर्शन होणार आहे. नऊ ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील.
डॉ. तेजू देवकुळे व्यवसायाने दंत चिकित्सक आहेत. आपल्या व्यवसायातून वेळ काढून त्यांनी ग्लास पेंटिंग ही कला जोपासली आहे. ग्लास पेंटिंग कलेचा अठराव्या शतकात गुजरातमध्ये उगम झाला. त्यामध्ये त्यांचे कौशल्य आहे. शिवानी आंबर्गे अर्ध अमूर्त शैलीमध्ये काम करतात. सर्वसाधारण प्रसंगांमधून सौंदर्याचा शोध घेऊन आपल्यातील सर्जनशीलतेच्या ऊर्जेतून अर्ध अमूर्त मास्टर पीसमध्ये त्या परिवर्तन करतात. सूरज शर्मा हे डिझाईन इंजिनियर आहेत. डिजिटल क्विलिंग कलेमध्ये त्यांचा हातखंडा आहे. उबेद दारूवाला हे कला व अध्यात्म यांचे जवळचे नाते अधोरेखित करतात. प्रदर्शनाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT