कोल्हापूर

देवर्डे हायस्कूलमध्ये वन्यजीव सप्ताह

CD

देवर्डे हायस्कूलमध्ये वन्यजीव सप्ताह
आजरा ः देवर्डे (ता. आजरा) येथील रवळनाथ हायस्कूलमध्ये वन्यजीव सप्ताह साजरा झाला. आजरा वनपरिक्षेत्र कार्यालयअंतर्गत वन परिमंडळ धनगरमोळा यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आजरा परिक्षेत्र वनअधिकारी मनोजकुमार कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम झाला. मुख्याध्यापक सुभाष सावंत अध्यक्षस्थानी होते. देवेंद्र शिखरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वनरक्षक सुनीता मंटुरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास वनपाल भरत निकम, वनरक्षक गणेश लहाने, संजय दुंडगे, वनसेवक रमेश पाटील, आनंदा सावंत, दिनकर हाळवणकर, बबन फर्नांडिस, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Crypto Scam : पोलिसांना गुंगारा देणारी डॉक्टर जोडी गजाआड! मिरजेत हाय-प्रोफाइल छापेमारी; इब्राहिम आणि जास्मिनच्या घरात नेमकं काय सापडलं?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग

Latest Marathi News Live Update : दुबईत अडकलेल्या पुणेकरांची माहिती राज्य सरकारकडून संकलित

'कुत्र्याने माझ्या मांडीला चावा घेतला आणि...' मुळशी पॅटर्नमधल्या पिट्या भाईने सांगितली भयंकर घटना, म्हणाला...'माझ्याजागी जर...'

SCROLL FOR NEXT