कोल्हापूर

दत्ताबाळ हायस्कूलचे शालेय हॉकी स्पर्धेत यश

CD

16390
कोल्हापूर ः सतरा वर्षांखालील शालेय हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकाविलेल्या दत्ताबाळ हायस्कूल संघासोबत मान्यवर उपस्थित होते.
........
दत्ताबाळ हायस्कूलचे
शालेय हॉकी स्पर्धेत यश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः महापालिका व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या १७ वर्षांखालील शालेय हॉकी स्पर्धेत दत्ताबाळ हायस्कूलने न्यू हायस्कूलचा पेनॅल्टी स्ट्रोकमध्ये पराभव करीत विजेतेपद पटकावले. विजयी संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
विजयी संघात सार्थक शिंदे, वीर पाटील, मयुरेश पाटील, गणेश लोखंडे, हर्षवर्धन पाटील, मयंक नलगे, विराज पाटील, गुरुराज टिपुगडे, शिवराज दिवे, शार्दुल जाधव, संकेत बंडागळे, तन्मय फलके, रुद्र पाटील, पार्थ पाटील, अनिश मोरे, सकुंत देसाई, कौस्तुभ मर्दाने, साईप्रसाद खोत यांचा समावेश आहे. संघाला क्रीडा शिक्षक समीर भोसले, अनुराधा सडोलकर यांचे मार्गदर्शन, तर संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी देसाई, उपाध्यक्ष वेद देसाई, सचिव नीलेश देसाई यांचे प्रोत्साहन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati News : सुनेत्रा पवार यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार...

Latest Marathi News Live Update : सराईत सोनसाखळी चोराच्या पंतनगर पोलिसांनी पाठलाग करून मुसक्या आवळल्या

BJP Shiv Sena Conflict : राजकारण तापले ! शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्याला अटक, पोलिसांच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ

"तिने बाळाला जवळजवळ थप्पड मारली" सोनालीने शेअर केला विमान प्रवासाचा अस्वस्थ करणारा अनुभव; "लोकांचा संयम संपलाय"

Shivajinagar News : लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांचा प्रशासकीय कामात वाढता हस्तक्षेप; प्रशासनाची डोकेदुखी

SCROLL FOR NEXT