कोल्हापूर

नवरात्रीसाठी माई ह्युंदाई सज्ज

CD

16629

नवरात्रीसाठी माई ह्युंदाई सज्ज

कोल्हापूर, ता. ५ : माई ह्युंदाई नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शोरूम्समध्ये अद्ययावत अशा चारचाकी गाड्या टेस्ट ड्राइव्हसाठी उपलब्ध आहेत.    
सणानिमित्त ह्युंदाई मोटर्सकडून विविध मॉडेल्सवर रु. २५ हजारांपासून १ लाखांपर्यंत ऑफर्स आहेत. माई ह्युंदाईच्या ११ शोरूम या दिवसांत ग्राहकांच्या सेवेत सज्ज आहेत. माई हुंदाईमध्ये विक्रीपश्चात सेवेसाठी चारही जिल्ह्यांत १३ सुविधा केंद्रे कार्यरत आहेत. त्यामुळे ग्राहकांना विक्रीपश्चात सेवेची काळजी करण्याची गरज नाही. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत ग्राहकांनी माई ह्युंदाईच्या कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शोरूम्सना आवर्जून भेट द्यावी. ग्राहकांनी त्यांच्या पसंतीच्या ह्युंदाई कार्सची टेस्ट ड्राइव्ह घ्यावी व आपली आवडती कार बुक करून सणांचा आनंद द्विगुणित करावा; असे आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT