कोल्हापूर

शालेय खो-खो स्पर्धेत कोरगांवकर हायस्कूलचे यश

CD

17722
कोल्हापूर ः चौदा वर्षाखालील शालेय खो-खो स्पर्धेतील विजेत्या कोरगावकर हायस्कूल व उपविजेत्या वसंतराव देशमुख इंग्लिश मिडियम स्कूल संघासोबत मान्यवर उपस्थित होते.
......
शालेय खो-खो स्पर्धेत
कोरगांवकर हायस्कूलचे यश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः मनपास्तर शालेय चौदा वर्षांखालील खो-खो स्पर्धेत कोरगावकर हायस्कूलने वसंतराव देशमुख इंग्लिश मिडियम स्कूलचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीत कोरगांवकर हायस्कूलने वसंतराव देशमुख हायस्कूलचा सहा विरुद्ध पाच अशा अटीतटीच्या लढतीत मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य लढतीत वसंतराव देशमुख इंग्लिश मिडियम स्कूलने तेजस मुक्त विद्यालयाच्या आठ विरुद्ध तीन अशा फरकाने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम पेरीत कोरगावकर हायस्लून वसंतराव देशमुख इंग्लिश मिडियम स्कूलचा पाच विरुद्ध चार अशी चुरशीच्या लढतीत मात करीत विजेतेपद मिळवले. विजयी संघात अर्थव सोरटे, प्रज्वल गोटडके, प्रतिक नरसाळे, राजवीर कुलदीप,हर्ष काझी, साईजल शिंदे, श्रेयस दाभाडे, यासिन पटवेगार, मोहम्मद शेख, वसिम बेपारी, गौरव पवार, हवेज सय्यद, श्रवण कांबळे यांचा समावेश होता.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Road Accident : परदेशात फिरण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं! पुण्यात नोकरी करणाऱ्या बीडच्या पूजाचा थायलंडमध्ये मृत्यू; दुचाकीवरून फिरताना अपघात

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासून मोठ्या रांगा

स्पेशल चहा बंद, फक्त 'कटिंग'; गॅस टंचाईचा चहा टपऱ्यांना फटका, तर कामगारावर बेरोजगारीचं संकट

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

किती क्युट! शशांक केतकरची लेक सेम टू सेम त्याच्यासारखीच, नाक, डोळे पाहून नेटकरी म्हणाले... Viral Video

SCROLL FOR NEXT