कोल्हापूर

भावेश्वरी संस्थेचे सरोळीत उद्‍घाटन

CD

भावेश्वरी संस्थेचे
सरोळीत उद्‍घाटन
भादवण ः सरोळी (ता. आजरा) येथील भावेश्वरी विकास सेवा संस्थेचे उद्‍घाटन महादेव पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी के. डी. पाटील होत्या. संस्थापक अध्यक्ष एम. टी. पाटील प्रमुख उपस्थित होते. सरपंच प्रज्ञा प्रविण पाटील, उपसरपंच रेश्मा परीट, ग्रामपंचायत सदस्य आकाराम देसाई, महेशकुमार सुतार, श्रीमती सुशीला कांबळे प्रमुख उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष श्री. पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी संस्था स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Account vs Savings Account Benefits : दर महिन्याला पगार येतो? मग सॅलरी अकाउंटचे हे १० मोठे फायदे तुम्हाला माहीत असलेच पाहिजेत!

Mumbai Indians च्या कोचने रचला इतिहास! किरॉन पोलार्डने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भूकंप आणला...

Share Market Crash: शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 1,438 अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे 5.24 लाख कोटी बुडाले

चाणक्य नीतीनुसार आयुष्यात मोठे संकट येण्यापूर्वी दिसतात 'ही' ५ लक्षणे; वेळेवर ओळखा आणि सावध व्हा!

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा; काय केले आवाहन?

SCROLL FOR NEXT