कोल्हापूर

टपाल दिन

CD

19365
न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये
जागतिक टपाल दिन
कोल्हापूर ः न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक टपाल दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी रमणमळा पोस्ट ऑफिसमधील १२ पोस्टमनचा सत्कार करण्यात आला. जिल्हा प्रवर डाक अधीक्षक अर्जुन इंगळे, डाक निरीक्षक मनीषकुमार व हेड पोस्ट मास्तर पी. एन. कांबळे उपस्थित होते. यावेळी पोस्ट तिकिटे व सूक्ष्म चित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात आले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, सीईओ कौस्तुभ गावडे उपस्थित होते. मुख्याध्यापिका धनश्री बेळगावकर, सुखदा कुलकर्णी, वहिदा शानेदिवाण, सुनीता मेंगाणे, वर्षा जोशी, स्वाती पाटील, नम्रता शितोळे उपस्थित होते. जोतिराम इंगवले, दीपक सुभेदार यांनी मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बँका 5 दिवस बंद! SBI, HDFC, ICICI ग्राहकांनी आधीच तारखा पाहा

Shubman Gill on Mohammed Siraj & Ravindra Jadeja: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा असते तर निकाल वेगळा लागला असता का? शुभमन गिलचं धक्कादायक विधान; म्हणाला, "मला तसे वाटत नाही"

Bidkin Rickshaw Protest: बिडकीनमध्ये रिक्षाचालकांचे चक्काजाम आंदोलन; खासगी बस, ई-रिक्षा अन् कॅबविरोधात आक्रमक भूमिका

Latest Marathi News Live Update: मोताळा तालुक्यात अज्ञात व्यक्तीकडून कापसाची गंजी पेटवली

Ajanta Ghat Traffic Jam: अजिंठा घाटात पुन्हा चक्का जाम! ट्रक बंद पडला, पोकलँड अडकले; वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT