कोल्हापूर

मोबाईलवर तलवारीचे स्टेटस ;दोघांना अटक

CD

19575
स्वप्निल जाधव, अक्षय मिसाळ
कोल्हापूर ः पोलिसांनी जप्त केलेल्या तलवारी.

मोबाईलवर लावले
तलवारीचे स्टेटस
यवलूजच्या दोघांना अटक, हत्यारे जप्त
कोल्हापूर, ता. १७ ः मोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने आज जेरबंद केले. अक्षय संजय मिसाळ (वय २८) व स्वप्निल दत्तात्रय जाधव (२४, दोघे रा. यवलूज, पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. विधानसभा आचारसंहिता सुरू असल्याने अशी बेकायदेशीपणे हत्यारे बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला.
संशयित अक्षय व स्वप्निल या दोघांनी त्यांच्या मोबाईल स्टेटसला तलवारी, चाकू यांची छायाचित्रे लावली होती. ‘नवीन खरेदी’ असा त्यावर उल्लेखही लावण्यात आला होता. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनाला येताच पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. दोघे तलवार घेऊन दसरा चौकात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने मोटारसायकल, तलवारीसह दोघांना ताब्यात घेतले. कारवाईत उपनिरीक्षक जालिंदर जाधव, युवराज पाटील, राम कोळी, सुरेश पाटील, शुभम संकपाळ यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेन्सेन हुआंग यांच्या कमबॅकमुळे अमेरिकी शेअर बाजारात जल्लोश; Nvidiaच्या शेअर्सची मोठी उसळी

Valhe Accident : चिमुकल्यांसमोरच वडिलांवर काळाचा घाला! वाल्हे येथे दुचाकी व चारचाकीचा अपघात; महिला गंभीर जखमी

Relief Hospital Case : रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाकडून फेटाळण्यात आला

Jejuri Accident : चुकीच्या ओव्हरटेकमुळे दोघांचा बळी; जेजुरीतील माऊलीनगर येथे बसची दुचाकीला धडक, पती-पत्नीचा मृत्यू

Aizawl No Honking Traffic Discipline : ३ तास ट्रॅफिक जाम, तरीही एकाही गाडीचा हॉर्न नाही! मिझोरामच्या 'या' शहरातील शिस्त पाहून आनंद महिंद्राही थक्क; म्हणाले, "देशाने धडा घ्यावा..."

SCROLL FOR NEXT