कोल्हापूर

रायफल शूटिंग स्पर्धेत शेरल फर्नांडिसचे यश

CD

19594
आजरा ः शेरल अल्बर्ट फर्नांडिस हिचा सत्कार करताना फादर अॅंथोनी डिसोझा. शेजारी उपस्थित मान्यवर.
......
रायफल शूटिंग स्पर्धेत
शेरल फर्नांडिसचे यश
आजरा ः कोल्हापूर येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये झालेल्या रायफल सेटिंग स्पर्धेत रोजरी इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी शेरल अल्बर्ट फर्नांडिस हिने तृतीय क्रमांक पटकावला. तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला व्यवस्थापक फादर मेलविन पायस, प्राचार्य फादर अँथोनी डिसोजा, मुख्याध्यापक मनवेल बारदेस्कर यांचे प्रोत्साहन लाभले. क्रीडाप्रमुख संतोष कदम, पर्यवेक्षक विजय केसरकर व लक्ष्मी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Survey : शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगसाठी पहाटे आलेल्या कर्मचाऱ्यांना भुदरगडच्या शेतकऱ्यांनी दिला चोप; सर्वे करणाऱ्यांना हाकलत साहित्य दिलं पेटवून

Gold Market: भावात घसरणीनंतर वाढ; प्रति दहा ग्रॅम २७०० रुपये महाग; चांदीही वधारली

Prithviraj Chavan: मुख्यमंत्री असताना साताऱ्याकडे मात्र दुर्लक्ष झाले; पृथ्वीराज चव्हाणांची कबुली; ज्यांना महत्त्वाची पदे दिली तेच भाजपमध्ये गेले

Latest Marathi News Update : जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात वन्यजीव धोक्यात, २ बिबटे मृतावस्थेत

Pune Dengue Cases: पुण्यात डेंगीचा डंख वाढला! दहा महिन्यांत २ हजार ४०० रुग्ण; गेल्या वर्षीपेक्षा १०९ ने वाढ

SCROLL FOR NEXT