25888
प्रभाकर कांबळे
आजरा ः पेरणोली (ता. आजरा) येथील प्रभाकर ऊर्फ मच्छिंद्र महादेव कांबळे (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. १९) आहे.
.................
04603
अनुसया कांबळे
आजरा ः मुमेवाडी (ता. आजरा) येथील अनुसया शिवाजी कांबळे (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
.............
4136
दत्तात्रय कोळी
शाहूनगर ः घोटवडे (ता. राधानगरी) येथील दत्तात्रय राऊ कोळी (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
........
25842
साहेबजादी पटेल
गडहिंग्लज : येथील मार्केट यार्ड परिसरातील साहेबजादी साहेबपाशा पटेल (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
............
04413
शेवंता चोपडे
माजगाव ः माजगाव पैकी शिंदेवाडी (ता. पन्हाळा) येथील शेवंता बळवंत चोपडे (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २०) आहे.
.........
3819
सदाशिव सुतार
कळे : कळे (ता. पन्हाळा) येथील सदाशिव गुंडू सुतार (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे.
...........
4933
संभाजी शेटे
कोल्हापूर ः येथील संभाजी पांडुरंग शेटे (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १८) आहे.
............
10906
सुधाकर लोखंडे
घुणकी : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील सुधाकर शामराव लोखंडे (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, दोन मुलगे, दोन भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.१८) आहे.
............
2773
लक्ष्मण पाटील
बिद्री : उंदरवाडी (ता. कागल) येथील लक्ष्मण रामा पाटील (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.