फोटो क्रमांक : gad291.jpg 28263
----------------------------
थंडी वाढली, शेकोटी पेटली...!
गडहिंग्लज : दोन-तीन दिवसात थंडीची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पारा कमालीचा घसरला आहे. थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे हवेतच. पण, शेकोटीला बसले तर अधिक संरक्षण मिळते. शहरातील मुख्य मार्गावर पेटवलेली शेकोटी आणि थंडीपासून संरक्षणासाठी त्याभोवती जमलेल्यांचे छायाचित्र टिपले आहे, ‘सकाळ’चे छायाचित्रकार आशपाक किल्लेदार यांनी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.