कोल्हापूर

नगररचना कॅम्प

CD

नगररचनाकडून
दोन दिवसांत
६४ बांधकाम परवानगी

कोल्हापूर : नगररचना विभागाने घेतलेल्या कॅम्पमध्ये आज २९ बांधकाम परवानगी, ६ भोगवटा प्रमाणपत्र, ५ विभाजन व १ बांधकाम परवानगीला मुदतवाढ देण्यात आली. दोन दिवसांत ६४ बांधकाम अशी परवानगी देण्यात आली. महापालिका क्षेत्रातील नगररचना विभागाकडे दाखल झालेल्या विकास परवानगीसाठी दोन दिवसांच्या विशेष कॅम्पचे आयोजन केले होते. दोन दिवसांत १३ भोगवटा प्रमाणपत्र, ८ विभाजन, ३ बांधकाम परवानगींना मुदतवाढ देण्यात आली. सहायक संचालक विनय झगडे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन. एस. पाटील व कनिष्ठ अभियंत्यांनी दाखल झालेली प्रकरणे तपासून मंजूर केली. या कॅम्पला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

Latest Marathi News Live Update : कुर्ला-चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

प्रवीण तरडेंचा ‘थिएटर व्हिजिट’ पॅटर्न आता बॉलिवूडमध्ये हिट! बॉलिवूडने स्वीकारला ‘तरडे फॉर्म्युला’

West Bengal Politics: पक्षात काहीतरी मोठं शिजतंय? ममतांच्या एका निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ, अचानक उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT