कोल्हापूर

गड- नडगदल्ली स्मृतीदिन

CD

फोटो क्रमांक ः GAD67.JPG


29997
नूल, जरळी प्रशालेमध्ये
नडगदल्लींचा स्मृतिदिन
नूल, ता. ७ ः येथील श्री रामलिंग हायस्कूल आणि जरळी हायस्कूलमध्ये हिरण्यकेशी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. बाबूराव नडगदल्ली यांचा ३३ वा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी झाला.
श्री रामलिंग हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास सुभाष मिरजे प्रमुख पाहुणे होते. कै. नडगदल्ली यांच्या प्रतिमेचे पूजन आणि रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन मिरजे यांच्याहस्ते झाले. गायकवाड यांनी कै. नडगदल्ली यांच्या कार्याची माहिती दिली. यानिमित्त हस्ताक्षर स्पर्धाही झाल्या. पी. एस. काकडे यांनी प्रास्ताविक केले. बी.ए. बाबाणावर, प्रेमला कदम, लता सूर्यवंशी, सुरेश तेली उपस्थित होते. एम. टी. मांगले यांनी सूत्रसंचालन केले. ए. के. फुटाणे यांनी आभार मानले. जरळी हायस्कूलमध्ये उपक्रमांनी स्मृतिदिन झाला. मुख्याध्यापक आर. के. शिंदे यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. शिंदे यांनी कै. नडगदल्ली यांच्या कार्याचा आढावा घेतला. यानिमित्त भाषण व रंगभरण स्पर्धा झाल्या. उज्ज्वला जामुनी यांनी प्रास्ताविक केले. साहिल तराळ यांचे भाषण झाले. नंदकुमार लोंढे, महादेव धनगर, विवेक मास्तोळी उपस्थित होते. लक्ष्मी मगदूम यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: न्यायाधीशांनी AI चा वापर करून लिहिला निकाल, अस्तित्वातच नसलेल्या खटल्यांचा संदर्भ; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

India Ministry Meeting : युद्धाचा भडका! भारतीय वाणिज्य, उद्योग मंत्रालयाची बैठक, देशातील दिग्गज आले एकत्र; अनेक विषयांवर चर्चा

Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : मध्यपूर्वेतील संघर्ष ‘युद्ध नव्हे, हुकूमशाही’ अजमेर शरीफ दर्गाहप्रमुखांचा घणाघात

Iran-Israel War: खामेनेई यांचं भारतातल्या 'या' गावाशी होतं खास कनेक्शन; मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा

SCROLL FOR NEXT