कोल्हापूर

आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी के.एस.ए. मुलींचा संघ जळगावला रवाना

CD

30142

आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी
केएसए मुलींचा संघ जळगावला

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ७ ः जळगाव येथे ८ ते १२ डिसेंबरदरम्यान ‘विफा’तर्फे आंतर जिल्हा कनिष्ठ गट मुलींच्या फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचा मुलींचा संघ आज रवाना झाला.
तत्पूर्वी निवड झालेल्या संघाचे प्रशिक्षक प्रदीप साळोखे, अमित शिंत्रे, रघू पाटील, सोनाली सुतार यांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण व सराव करून घेतला. निवड झालेल्या संघात आसावरी पाटील (गोलरक्षक), युगंधरा चौगले, निकीता साळोखे, जान्हवी ढेरे, सिद्धी सूर्यवंशी, प्रांजली कांबळे, समृद्धी ढेरे, संयोगिता शिंदे, वैभवी कानडे, यशस्वी बेनाडी, केतकी कोंडस्कर, संस्कृती तुरुके, सायली देवणे, संध्याराणी जानवेकर, लक्ष्मी मेंगाणे, अनुष्का लोखंडे, श्रावणी साळे, स्वरुपा पाटील यांचा समावेश आहे. मुख्य प्रशिक्षक अमित शिंत्रे, सहप्रशिक्षक सोनाली सुतार काम पाहणार आहेत. संघाला केएसए पेट्रन इन चिफ श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, पेट्रन मधुरिमाराजे छत्रपती, मानद सरचिटणीस माणिक मंडलिक यांचे प्रोत्साहन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

Adani Group: अदानींबरोबर करार मोडला, ७५०० कोटी द्यावे लागणार? राज्याला भुर्दंड, तपासणी नाके बंद करण्यात अदानींच्या अटीचा अडथळा

Fake Currency Kolhapur : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार, लाखो रुपयांच्या काळाबाजार उघड

SCROLL FOR NEXT