नांगनूर शाळेचे
क्रीडा स्पर्धेत यश
गडहिंग्लज : नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेने केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळविले. लहान गटात मुलांच्या व मुलींच्या खो-खो संघाने दुसरा क्रमांक पटकाविला. ५० मीटर धावणे स्पर्धेत आर्यन नार्वेकरने तिसरा, कुस्ती स्पर्धेत ३५ किलो वजन गटात गौरी साळुंखेने तिसरा, उंच उडीत आर्यन नार्वेकरने तिसरा क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना राजेंद्र गोणी, परमेश्वर ससाने, अर्चना कोरवी यांचे मार्गदर्शन मिळाले. मुख्याध्यापिका सुनीता देवरकर यांचे प्रोत्साहन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.