कोल्हापूर

महापालिका वर्धापनदिन रविवारी

CD

महापालिकेचा रविवारी वर्धापन दिन
कोल्हापूर, ता. १३ ः येथील कोल्हापूर महापालिकेचा रविवारी (ता. १५) बावन्नावा वर्धापन दिन साजरा होणार आहे. सकाळी नऊ वाजता महापालिकेच्या मुख्य इमारतीतील कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये प्रशासक कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल. त्यानंतर माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शपथ दिली जाईल. सव्वा नऊ वाजता देशाच्या रक्षणासाठी धारातीर्थ पडलेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता व वीरपत्नी यांचा सत्कार होणार आहे. सोमवारपासून (ता. १६) भास्करराव जाधव वाचनालयातर्फे गोविंदराव टेंबे रंगमंदिरात राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला होणार आहे.
..........

सर्वोच्च न्यायालयातील
वकील बदलण्याची मागणी

कोल्हापूर, ता. १३ ः गेल्या दहा वर्षांपासून उचगाव परिसरातील महापालिकेच्या पंचवीस एकर जमिनीसाठी माजी नगरसेवक संघटना लढा देत आहे. त्यामुळे महापालिकेचा मालकी हक्क सिद्ध झाला आहे. उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने त्याला मान्यता दिली आहे. या प्रकरणात महापालिका आणि सर्वोच्च न्यायालयातील वकीलांचे सहकार्य मिळत नसल्याने वकील बदलावा, अशा मागणीचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम यांनी आज महापालिका प्रशासनाला दिले आहे. २०१४ मध्ये अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, जुन्या कागदपत्रांच्या आधारे उचगाव ग्रामपंचायतीने २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळवली आहे. सर्वोच्च न्यायालयातील महापालिकेच्या वकिलांना गेली सहा वर्षे स्थगिती उठवता आलेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India China Trade : सहा वर्षांपासून बंद कुलूप अखेर उघडणार! भारत-चीन संबंधांना नवं वळण, गलवाननंतर पहिली मोठी हालचाल!

हमजा नाहीतर DHURANDHAR 2 चा खरा किंग आहे 'हा' अभिनेता, त्याने दाऊदला सुद्धा सोडलं नाही, 45 वर्ष केलं पाकिस्तानात राज

Rare Wildlife Ratnagiri : निसर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! सह्याद्रीच्या पायथ्याशी पहिल्यांदाच दिसला राज्यप्राणी 'शेकरू'; जोडीदाराचाही शोध सुरू

Sangamner Acid Attack: संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी; संगमनेर अ‍ॅसिड हल्ला प्रकरण, तपासासाठी दहा पथके तैनात!

Hingoli News: अवेळी पावसाने गहू काढणीला तडाखा; हार्वेस्टर अभावाने शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT