कोल्हापूर

थ्रो बॉल स्पर्धेसाठी निवड चाचणी उद्या

CD

थ्रो बॉल स्पर्धेसाठी
निवड चाचणी उद्या
कोल्हापूर ः वरिष्ठ गट व सब ज्युनिअर राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघ निवड चाचणी गुरुवारी (ता. ९) होणार आहे. ही निवड चाचणी मिणचे (ता. हातकणंगले) येथील आदर्श विद्यानिकेतनमध्ये सकाळी अकरा वाजता होणार आहे. इच्छुक खेळाडूंनी निवड चाचणीसाठी येताना जन्मतारखेच्या दाखल्यासह यावे. खेळाडूंची जन्मतारीख १ जानेवारी २०१० असावी. निवड झालेला संघ २१ ते २२ जानेवारी दरम्यान नाशिक येथे राज्यस्तरीय थ्रो बॉल अजिंक्यपद स्पर्धसाठी पाठविला जाणार आहे. इच्छुकांनी कोल्हापूर थ्रो बॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. डी. एस. घुगरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन असोसिएशनच्या वतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

Chandoli Dam Tourists : चांदोली धरणावर दारू पिऊन धिंगाणा घालताय? सावधान! पोलिस, धरण प्रशासन ॲक्शन मोडवर; मद्यधुंद पर्यटकांवर अंकुश

Ambenali Ghat Accident : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

SCROLL FOR NEXT