कोल्हापूर

विद्यापीठाचा संघाचा आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी रवाना

CD

46324
कोल्हापूर ः गोंडवाना विद्यापीठातील राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी रवाना होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या संघाला कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, आदींनी शुभेच्छा दिल्या.
.....
राज्य क्रीडा महोत्सवासाठी
विद्यापीठाचा संघाचा रवाना

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे होणाऱ्या २६ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ रवाना झाला. त्यात ॲथलेटिक्स पुरुष व महिला, व्हॉलीबॉल पुरुष व महिला, कबड्डी पुरुष व महिला, खो-खो पुरुष व महिला, बॅडमिंटन पुरुष व महिला, बास्केटबॉल पुरुष व महिला, टेबलटेनिस पुरुष व महिला, बुद्धिबळ पुरुष व महिला या सर्व क्रीडा प्रकारांत ७६ पुरुष आणि ७६ महिला खेळाडू त्याचबरोबर २० प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक असा १७२ जणांचा समावेश आहे.
संघाला कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. डी. पी. एस. पाटील, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, पथकप्रमुख प्रा. डॉ. एन. डी. पाटील, सुनील चव्हाण, किरण पाटील, संजय पाटील, आकाश बनसोडे, देवेंद्र बिरनाळे, श्रीदेवी पवार, स्वप्नील पाटील, रमेश पाटील, हर्षल पाचोरे, संदीप पाटील, गणेश सिंहासने, राजेंद्र रायकर, सुचय खोपडे, आदींनी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jamakhed Crime: हॉटेलचालकासह पित्‍याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जामखेड तालुक्यातील घटना, मुलगी तीन महिन्यांची गर्भवती!

IND vs SA: टी-२० वर्ल्डकपपूर्वी भारताचा फायनल रिहर्सल; हरमनप्रीतची सेना आज भिडणार दक्षिण आफ्रिकेशी, सामना कधी आणि कुठे पाहता येणार

Jalna News: पुढील दोन दिवस उष्णतेचा येलो अलर्ट; जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघातासाठी २० खाटा राखीव

Stock Market Today: शेअर बाजाराची सपाट सुरुवात! Bajaj, Jio आणि HDFC का आहेत चर्चेत?

Ahilyanagar Unseasonal Rain: भरपाईसाठी २५ कोटींचा प्रस्ताव! अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळीने तीनशे गावे बाधित, अकोल्यातील सर्वाधिक गावांचा समावेश..

SCROLL FOR NEXT