कोल्हापूर

इचल : फोटो फिचर

CD

ich251 to 8.jpg

फोटो फिचर लोगो वापरावा...

सर्वकाही गारव्यासाठी....
इचलकरंजी ः थंडी संपली, आता कडक उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. तर उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा वातावरणात गारवा मिळण्यासाठी नागरिकांकडून विविध उपाय केले जात आहेत. (अमर चिंदे ः सकाळ छायाचित्रसेवा)

47652
उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांची कलिंगड खाण्यासाठी स्टॉलवर गर्दी होत आहे.

47653
उन्हाळ्यात घशाला पडणारी कोरड कमी करण्यासाठी थंडगार सरबत पिण्यास नागरिक प्राधान्य देत आहेत.

47654
उन्हाच्या झळा बसण्यापासून रोखण्यासाठी बहुतांश दुचाकीस्वारांकडून कापडी मास्कचा वापर करण्यात येत आहे.

47655

डोक्यावर पिशवी घेत मुलगीने कडक उन्हापासून असा बचाव केला.

47656

डोक्यावर छत्री घेऊन सावलीचा गारवा घेताना पथविक्रेत्या आजीबाई.

47657
शहरात विविध ठिकाणी अशी काकडीची विक्री सुरू आहे.
47658

उन्हाळ्यात थंड लस्सीचा आस्वाद घेताना नागरिकांसह वाहतूक पोलिस.

47659
गरम वातावरणात ग्राहकांना खाण्यासाठी कलिंगड, द्राक्षे, पेरू, पपई, अननस आदींनी सजवलेली प्लेट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT