कोल्हापूर

गड- संक्षिप्त

CD

GAD265.JPG भारत कोळेकर 47850

भारत कोळेकर यांची
उपाध्यक्षपदी निवड

गडहिंग्लज ः अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी येथील भारत विठ्ठल कोळेकर यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष भास्कर टोम्पे यांनी जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली. जिल्हाध्यक्ष सुरेश पुकाळे यांच्या अध्यक्षतेखालील शिंपी समाज बांधवांच्या बैठकीत कोळेकर यांचा सत्कार झाला. पुकाळे यांच्या हस्ते हा सत्कार झाला. कोळेकर यांनी समाजाच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
--------
gad266.jpg ः शिवाजी पाटील, समीर बिरंजे 47851

मोबाईल
असोसिएशनच्या
अध्यक्षपदी पाटील

गडहिंग्लज ः गडहिंग्लज मोबाईल असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिवाजी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी समीर बिरंजे यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष महेश यरनाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड झाली. खजिनदारपदी किरण शिंत्रे व सचिवपदी रमेश जाधव यांना संधी दिली. कोअर कमिटीत महेश यरनाळे, अमीर खलिफा, महेश शहा, अमर सुतार, किरण शिंत्रे, मंगेश कोळी यांचा समावेश आहे. पाटील व बिरंजे यांचा सत्कार खलिफा, महेश शहा यांच्याहस्ते झाला.
-----------
GAD267.JPG ः तुकाराम खटावकर, आनंदा पिसे 47852

तालुकाध्यक्षपदी
तुकाराम खटावकर

गडहिंग्लज : अखिल भारतीय नामदेव महासंघाच्या येथील शाखेच्या तालुकाध्यक्षपदी तुकाराम खटावकर (गडहिंग्लज) यांची तर उपाध्यक्षपदी आनंदा पिसे (भडगाव) यांची एकमताने निवड करण्यात आली. दोन्ही नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. समाजाच्या बैठकीत स्वयंरोजगार, आर्थिक नियोजन, आरोग्यविषयक माहिती परमेश्वर भोपी यांनी प्रात्यक्षिकासह दिली. बंडू उरूणकर, दत्ता पोरे, बाळासाहेब खोत, लक्ष्मण तोडकर, विश्वजित भोपी आदींची भाषणे झाली. रविंद्र महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. गडहिंग्लज व तालुक्यातील समाजबांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT