कोल्हापूर

साईनाथ मल्टिस्टेट

CD

‘साईनाथ मल्टिस्टेट''ला एक कोटीवर नफा
कोल्हापूर ः साईनाथ मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीनेला मार्च २०२६ अखेर १ कोटी २७ लाखांचा ढोबळ नफा झाला. संस्थेच्या एकूण ठेव २२८ कोटीं पार झाल्या असून, सुमारे ९१.५ कोटींची गुंतवणूक केली आहे. १४९.३ कोटींचे कर्ज वितरण केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात संस्थेची आर्थिक उलाढाल सुमारे ४८३ कोटी झाली आहे. सभासदांना विविध आधुनिक सुविधा दिल्या आहेत. यात आरटीजीएस, ऑनलाईन डिजिटल बँकिंग, एसएमएस अलर्ट सेवा तसेच इतर अत्याधुनिक सुविधा समाविष्ट आहेत. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दुचाकी, चारचाकी व कॅश क्रेडिट कर्ज योजना सुरू करण्यात येणार आहे. तसेच, संस्थेचा विस्तार कोल्हापूरसोबतच सिंधुदुर्ग, सांगली, बेळगाव, पुणे आणि मुंबई या जिल्ह्यांत होणार आहे. येत्या काळात मुदतबंद ठेवीवरील व्याजदर १ मेपासून काही प्रमाणात कमी करण्यात येणार असून, सभासदांनी आकर्षक व्याजदराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष उत्तम जाधव यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT