कोल्हापूर

पर्यावरणपूरक एआय थ्रीडी गणेशमुर्ती

CD

३७४५८
कोल्हापूर ः गणेश मूर्तिकार कोमल व अतुल आरेकर यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक गणेश निर्मितीसाठी तयार केलेल्या पहिल्या ‘एआय थ्रीडी’ मूर्तीचा अनावरण सोहळा महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते झाला. यावेळी नगरसेविका नीलिमा पाटील आदी.

पर्यावरणपूरक ‘एआय थ्रीडी’
गणेशमूर्तीचा अनावरण सोहळा
कोल्हापूर ः येथील गणेश मूर्तिकार कोमल व अतुल आरेकर यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक गणेश निर्मितीसाठी तयार केलेल्या पहिल्या ‘एआय थ्रीडी’ गणेशमूर्तीचा अनावरण सोहळा झाला. महापौर रूपाराणी निकम, नगरसेविका नीलिमा पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असून, एआय तंत्रज्ञान आणि मायक्रो थ्रीडी प्रिंटिंगव्दारे एक इंचापासून चार फुटापर्यंत मूर्ती तयार करता येते. लवकरच या तंत्रज्ञानाद्वारे पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची निर्मिती केली जाणार आहे. या संकल्पनेसाठी शिल्पकार दीपक साळोखे व बाळकृष्ण लिमये यांचे सहकार्य मिळाले. यावेळी चित्रलेखा आरेकर, शैलेश पाटील, सचिन पोवार, रमेश पुरेकर, दत्तात्रय कुंभार व भरत पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heatwave Alert : महाराष्ट्रात उन्हामुळे अलर्ट! कामगारांना दुपारी १२ ते ४ या वेळेत सक्तीची विश्रांती; शासनाची SOP काय?

Breaking : रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना नाही खेळणार! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, माघारीचं कारण अस्पष्ट; सलामीला कोण?

CBSE Class 10 Result 2026 OUT! तुमचा 10वीचा निकाल कसा पाहायचा? स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत जाणून घ्या

"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

SCROLL FOR NEXT