कोल्हापूर

धर्मांतरण रोखा

CD

बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील
धर्मांतर रोखण्याची मागणी
कोल्हापूर ः नाशिक येथील बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतरासाठी दबाव असे धक्कादायक प्रकार उघडकीस आले. त्यामागील विखारी मानसिकता आणि संघटित गुन्हेगारी मोडीत काढावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, कंपनीत सात आरोपींना अटक झाली आहे. हे नाशिकपुरते मर्यादित नसून मुंबईसह देशातील इतर शाखांत मोठे ‘कॉर्पोरेट षडयंत्र’ असू शकते. ज्या कंपन्यांत हिंदू महिलांच्या अब्रूचे रक्षण होत नाही आणि जिथे धार्मिक दहशत निर्माण केली जाते. अशा कंपन्यांचा व्यवसाय परवाना रद्द करून त्यांना टाळे ठोकावे. कृष्णात पोवार, संभाजी भोकरे, राजू यादव, गजानन तोडकर, रामभाऊ मेथे, सुनील सामंत,योगेश केरकर, विकास जाधव आदींचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik VS Suryakumar: २०२४ पासून सूर्यकुमार यादव-हार्दिक पंड्या यांच्यात मतभेद? खळबळजनक अहवालामुळे क्रिकेट विश्वात चर्चा

Thane Video: २६ वर्षांच्या सेवेचा सन्मान; वनाधिकाऱ्यांनी स्वतः वाहन चालवत चालकाला दिला निरोप

Latest Marathi News Update: भांगर बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य संशयित आणि माजी आमदार साओकत मोल्ला यांना एनआयए न्यायालयात हजर केले

Nursery Education: नर्सरीपासूनच इंग्रजीचे शिक्षण अनिवार्य, नवी मुंबई महापालिकेचा निर्णय; पण तज्ज्ञांची वेगळीच भूमिका

Mumbai: मुंबईतील रुग्णांसाठी खुशखबर! आता कमी दरात औषधं मिळणार; जेनेरिकसोबत ब्रँडेड औषधांवरही सवलत

SCROLL FOR NEXT