कोल्हापूर

गोकुळ पतसंस्था आढावा बैठक

CD

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची
१६५ कोटींवर उलाढाल
कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) कर्मचारी सहकारी पतसंस्थेने १६५ कोटींच्या उलाढालीचा टप्पा पार केला आहे. या वर्षी १०१.२८ कोटी खेळते भांडवल झाले आहे, अशी माहिती अध्यक्ष माधुरी बसवर यांनी केले. मुख्य कार्यालयात आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
बसवर म्हणाल्या, ‘गोकुळ कर्मचारी पतसंस्थेने स्थापनेपासूनच सभासदांच्या आर्थिक गरजांना प्राधान्य दिले आहे. सभासदांना कमीत कमी व्याजदरात कर्ज पुरवठा करणे आणि त्यांच्या ठेवींवर सुरक्षित व अधिक परतावा देणे याला महत्त्व दिले आहे. १०० कोटींचे खेळते भांडवल आहे. ‘एनपीए‘चे प्रमाण नगण्य आहे त्यामुळे संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे सर्व संचालक, पतसंस्थेचे संचालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळेच हे यश साध्य झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

Hormuz Strait : होर्मुझ तणाव पेटला! भारतीय जहाजावर गोळीबारानंतर मोदी सरकारचा राग उफाळला; इराणी राजदूतांना समन्स

Senior Living Athashri: परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ला रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती; वडोदऱ्यात सहा हजाराव्या ज्येष्ठ रहिवाशाला घराचा ताबा

Satara Politics: पाटणच्या पाणीप्रश्नावरून शंभुराज देसाईंचा पाटणकरांना अप्रत्यक्ष टोला; ठेकेदार व अधिकाऱ्यांना तात्काळ कामाला लावण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT