कोल्हापूर

आजचे कार्यक्रम- १९ एप्रिल

CD

आजचे कार्यक्रम
१९ एप्रिल
० वर्धापन दिन ः चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचा चौदावा वर्धापन दिन सोहळा. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक. वेळ ः सकाळी दहा
० आकृती प्रदर्शन ः कलाप्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनतर्फे आकृती वार्षिक प्रदर्शन. स्थळ ः कलाप्रबोधिनी, नागाळा पार्क. वेळ ः सकाळी दहा
० महामस्तकाभिषेक ः स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक जैन मठातर्फे महामस्तकाभिषेक सोहळा. स्थळ ः जैन मठ, शुक्रवार पेठ. वेळ ः सायंकाळी चार
० शिवजयंती ः संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त मिरवणूक. स्थळ ः मिरजकर तिकटी. वेळ ः सायंकाळी साडेचार
० आंबेडकर जयंती ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे मिरवणूक. स्थळ ः दसरा चौक. वेळ ः सायंकाळी साडेचार
० मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक ॲनानिमस संस्थेतर्फे मद्यमुक्तीची सभा. स्थळ ः वि. स. खांडेकर प्रशाला, शाहूपुरी. वेळ ः सायंकाळी सात
० शिवजयंती ः संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवपुत्र शंभूराजे महानाट्य. स्थळ ः सरसेनापती संताजी घोरपडे चौक. वेळ ः सायंकाळी सहा
० शिवजयंती ः संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त विठ्ठल प्रासादिक सोंगी भजनी मंडळाचे भजन. स्थळ ः तोरस्कर चौक. वेळ ः रात्री आठ
० शिवजयंती ः संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळातर्फे ‘सुभेदार’ ऐतिहासिक नाटक. स्थळ ः छत्रपती राजाराम विद्यालय. वेळ ः रात्री साडेआठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजित दीपके यांनी सांगितली तारीख, दिला मोठा इशारा

पुणे मिरज मार्गावर २१ दिवसांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले, प्रवाशांचे हाल

"तुमची गावठी मराठी नाही पाहिजे" कुंडली भाग्यच्या सेटवर दिग्दर्शकाने केलेला कमळी फेम अभिनेत्रीचा अपमान

Latest Marathi News Live Update : युद्धाच्या परिणामामुळे इंधन दरात वाढ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

Konkan Railway: पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज; रात्रीच्या गस्तीला विशेष महत्त्व, चोवीस तास वॉचमन तैनात

SCROLL FOR NEXT